अँड्रु गंतॉम

(अँड्ऱ्यू गंतॉम या पानावरून पुनर्निर्देशित)

अँड्रु गंतॉम (Andrew Gordon Ganteaume; २२ जानेवारी १९२१, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) हा एक निवृत्त त्रिनिदाद आणि टोबॅगोचा क्रिकेट खेळाडू आहे. १९४८ साली गंतॉम वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून केवळ एका कसोटी सामन्यामध्ये खेळला व त्याने ह्या सामन्यामध्ये शतक फटकावले.