कोचीन

(कोची या पानावरून पुनर्निर्देशित)

कोचीन भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. याचे मुळातले Cochin हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोचीन ही जोडशहरे आहेत.

  ?कोच्चि/कोचीन
केरळ • भारत
—  शहर  —
कोचीनमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीनमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह

९° ५८′ १२″ N, ७६° १६′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९४.८८ चौ. किमी
• ० मी
जिल्हा अर्नाकुलम
तालुका/के अर्नाकुलम तालुका
लोकसंख्या
घनता
५,६४,५८९ (२००१)
• ५,९५१/किमी
महापौर सौ.मर्सी विल्यम्स (कोचीनच्या प्रथम स्त्री महापौर),
(उपमहापौर=श्री. सी.के.मणिशंकर)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

त्रुटि: "६८२ ०xx" अयोग्य अंक आहे
• +त्रुटि: "(९१)४८४" अयोग्य अंक आहे
• के.एल.-०७
संकेतस्थळ: www.corporationofcochin.org

नावसंपादन करा

इतिहाससंपादन करा

कोचीन हे बऱ्याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन (ग्रीक आणि रोम) तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांना माहीत होते.

अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोचीनचे राज्य अस्तित्वात आले. हे राज्य आनुवंशिक होते, आणि या प्रांतावर राज्य करणारे कुटुंब स्थानिक भाषेतील पेरुंपडप्पू स्वरूपम म्हणून ओळखले जाई.

 
कोचीनचे सेंट फ्रान्सिस चर्च
 
हिब्रू भाषेतील मजकूर

भूगोल आणि पर्यावरणसंपादन करा

Cochin साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 35
(95)
37
(99)
37
(99)
34
(93)
35
(95)
33
(91)
35
(95)
35
(95)
38
(100)
35
(95)
34
(93)
33
(91)
38
(100)
सरासरी कमाल °से (°फॅ) 30
(86)
31
(88)
31
(88)
31
(88)
31
(88)
28
(82)
28
(82)
28
(82)
28
(82)
29
(84)
30
(86)
30
(86)
30
(86)
सरासरी किमान °से (°फॅ) 23
(73)
25
(77)
26
(79)
26
(79)
26
(79)
25
(77)
24
(75)
24
(75)
25
(77)
25
(77)
25
(77)
23
(73)
25
(77)
विक्रमी किमान °से (°फॅ) 17
(63)
18
(64)
20
(68)
21
(70)
22
(72)
21
(70)
21
(70)
20
(68)
22
(72)
20
(68)
20
(68)
19
(66)
17
(63)
सरासरी वर्षाव सेमी (इंच) 1.73
(0.681)
1.76
(0.693)
1.89
(0.744)
7.21
(2.839)
18.42
(7.252)
48.42
(19.063)
35.27
(13.886)
27.41
(10.791)
19.06
(7.504)
28.27
(11.13)
10.51
(4.138)
2.97
(1.169)
274
(107.9)
स्रोत #1: [१]
स्रोत #2: [२]

प्रशासनसंपादन करा

अर्थव्यवस्थासंपादन करा

कोचीनला केरळची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी म्हणतात. भारतातील चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील फेडरल बॅंक, कोचीन उपनगरातील अलुवा येथे आहे.

भौगोलिक विस्तारसंपादन करा

उपनगरेसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

प्रसारमाध्यमसंपादन करा

 
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील एक गजबजलेला विमानतळ

टिपासंपादन करा

कोचीन शहरातील इतर पर्यटन ठिकाणेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Kochi, India". Whetherbase. 2010-07-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Kochi, India". MSN India. 2010-08-03 रोजी पाहिले.