कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ(मल्याळम: കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: COKआप्रविको: VOCI) यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.[]

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ
नेंदुबासेरी विमानतळ

കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം
आहसंवि: COKआप्रविको: VOCI
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित.
स्थळ कोची, केरळ, भारत
हब एर-इंडिया एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची मी / ३० [] फू
गुणक (भौगोलिक) 10°09′20″N 76°23′29″E / 10.15556°N 76.39139°E / 10.15556; 76.39139
संकेतस्थळ कोची विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
२७/०९ [] ३,४००[] ११,१५५ डांबरी धावपट्टी

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.[]

विमानतळाचे विहंगम दृष्य
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



संदर्भ

संपादन
  1. ^ "विमानतळाची सर्वसाधारण माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2010-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
  2. ^ a b "रनवे(धावपट्टी) बद्दल माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2022-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Traffic statistics". 2007-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-21 रोजी पाहिले.
  4. ^ "The three airports in Kerala can be in business without affecting each other". २००७-११-११ रोजी पाहिले.