मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीपपॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[]

मल्याळम् भाषा
മലയാളം
स्थानिक वापर भारत
प्रदेश केरळा, माहे, लक्षद्वीप, कर्नाटक, तमिळ्नाडु, अंदमान आणि निकोबार
लोकसंख्या ३,६०,००,००० (इ.स. १९९७)
भाषाकुळ
द्राविड भाषा

 दक्षिणि द्राविड
  तमिळ्-कन्नडा
   तमिळ्-कोडगु
    तमिळ-मलयाळम्
    'मलयाळम्

  • मल्याळम् भाषा
लिपी मलयाळम् लिपि
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ ml
ISO ६३९-२ mal
ISO ६३९-३ mal
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "मल्याळम भाषा" (इंग्लिश भाषेत). 2012-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)