एर्नाकुलम

भारताच्या केरळ राज्यातील एक शहर.
(अर्नाकुलम या पानावरून पुनर्निर्देशित)

अर्नाकुलम भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. ते आणि कोचीन ही जोडशहरे आहेत.