अरूर केरळच्या कोची शहराचे उपनगर आहे. कोचीच्या दक्षिण भागात असलेले हे उपनगर अलप्पुळा जिल्ह्यात आहे. येथे सागरोत्पन्न खाद्यपदार्थ तयार करण्याचे कारखाने आहेत.

२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,२१४ होती.