कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ
(कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ(मल्याळम: കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: COK, आप्रविको: VOCI) यास नेंदुबासेरी विमानतळ नाव आहे. हा विमानतळ केरळमधील सर्वाधिक वर्दळीचा तर भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येनुसार चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. येथे एर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य ठाणे आहे.[३]
हा लेख भारतातील कोच्ची शहरातील विमानतळ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोची रायोमा विमानतळ.
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ नेंदुबासेरी विमानतळ കൊച്ചി അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം | |||
---|---|---|---|
आहसंवि: COK – आप्रविको: VOCI | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित. | ||
स्थळ | कोची, केरळ, भारत | ||
हब | एर-इंडिया एक्सप्रेस | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ९ मी / ३० [१] फू | ||
गुणक (भौगोलिक) | 10°09′20″N 76°23′29″E / 10.15556°N 76.39139°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
२७/०९ [२] | ३,४००[२] | ११,१५५ | डांबरी धावपट्टी |
भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी हा पहिला खाजगीकरण झालेला विमानतळ आहे.[४]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ "विमानतळाची सर्वसाधारण माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2010-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
- ^ a b "रनवे(धावपट्टी) बद्दल माहिती". Cochin International Airport Limited. 2007. 2022-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2010 रोजी पाहिले.
- ^ "Traffic statistics". 2007-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-21 रोजी पाहिले.
- ^ "The three airports in Kerala can be in business without affecting each other". २००७-११-११ रोजी पाहिले.