वास्को हाऊस हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले पर्यटनस्थळ आहे.