ऑस्ट्रेलिया हॉकी संघ

ऑस्ट्रेलिया हॉकी संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात बलाढ्य हॉकी संघांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाने १९९२ ते २०१२ दरम्यानच्या सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
टोपणनाव Kookaburras
राष्ट्रीय संघटना हॉकी ऑस्ट्रेलिया
मंडळ ओशनिया हॉकी मंडळ
क्रमवारी
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
ऑलिंपिक पदक माहिती
ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण 2004 अथेन्स संघ
रौप्य 1968 मेक्सिको सिटी संघ
रौप्य 1976 मॉंट्रियाल संघ
रौप्य 1992 बार्सिलोना संघ
कांस्य 1964 तोक्यो संघ
कांस्य 1996 अटलांटा संघ
कांस्य 2000 सिडनी संघ
कांस्य 2008 बीजिंग संघ
कांस्य 2012 लंडन संघ

ऑस्ट्रेलियाने आजवर हॉकी विश्वचषक १९८६, २०१०२०१४ ह्या तीन वेळेस जिंकला आहे.

बाह्य दुवे

संपादन