आशियाई हॉकी महामंडळ ही आशिया खंडामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाची एक शाखा असलेल्या आशियाई मंडळावर आशियामधील विविध हॉकी स्पर्धा आयोजीत करण्याची जबाबदारी आहे. मलेशियामधील क्वालालंपूर येथे मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये ३० सदस्य आहेत.

सदस्य

संपादन

बाह्य दुवे

संपादन