महिला हॉकी विश्वचषक ही १९७४पासून खेळली गेलेली हॉकीची जागतिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा १९८६पासून दर चार वर्षांनी खेळली जाते. दोन उन्हाळी ऑलिंपिकच्या मध्ये ही स्पर्धा पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेच्याच वर्षी होती.