अमित रोहिदास (१० मे, १९९३:सुंदरगढ जिल्हा, ओडिशा, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

अमित रोहिदास
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अमित रोहिदास
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० मे, १९९३
जन्मस्थान सुंदरगढ जिल्हा, ओडिशा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी