हा लेख सुंदरगढ जिल्ह्याविषयी आहे. सुंदरगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

सुंदरगढ जिल्हा
ସୁନ୍ଦରଗଡ଼ ଜିଲ୍ଲା Sundergarh district
ओडिशा राज्याचा जिल्हा

२२° ०६′ ५७.६″ N, ८४° ००′ ५७.६″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
मुख्यालय सुंदरगढ
क्षेत्रफळ ९,७१२ चौरस किमी (३,७५० चौ. मैल)
लोकसंख्या १८,३०,६७३ (२०११)
लोकसंख्या घनता १८८ प्रति चौरस किमी (४९० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ७.१८%
साक्षरता दर ७१.१%
जिल्हाधिकारी श्री भुपिंदर सिंग पुनिया
लोकसभा मतदारसंघ सुंदरगढ
खासदार हेमानंद बिस्वाल
संकेतस्थळ


सुंदरगढ जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र सुंदरगढ येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा