१९८८ हिवाळी ऑलिंपिक

१९८८ हिवाळी ऑलिंपिक
XV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
1988 wolympics logo.png
यजमान शहर कॅल्गारी, आल्बर्टा
कॅनडा ध्वज कॅनडा


सहभागी देश ५७
सहभागी खेळाडू १,४२३
स्पर्धा ४६, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १३


सांगता फेब्रुवारी २८
अधिकृत उद्घाटक गव्हर्नर जीन सॉव्ह
मैदान मॅकमेन स्टेडियम


◄◄ १९८४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९२ ►►

१९८८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती कॅनडा देशाच्या आल्बर्टा राज्यामधील कॅल्गारी ह्या शहरात १३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ५७ देशांमधील १,४२३ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देशसंपादन करा

खालील ५७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळसंपादन करा

ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्तासंपादन करा

 
कॅल्गारीमधील संग्रहालयात ठेवलेला पदकांचा संच
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  सोव्हियेत संघ  ११ २९
  पूर्व जर्मनी  १० २५
  स्वित्झर्लंड  १५
  फिनलंड 
  स्वीडन 
  ऑस्ट्रिया  १०
  नेदरलँड्स 
  पश्चिम जर्मनी 
  अमेरिका 
१०   इटली 
११   कॅनडा  (यजमान)

बाह्य दुवेसंपादन करा