ग्वॉम

(गुआम या पानावरून पुनर्निर्देशित)


ग्वॉम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. ग्वॉम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही ग्वॉमची राजधानी आहे. ग्वॉमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते.

ग्वॉम
Guam
Guåhån
ग्वॉमचा ध्वज ग्वॉमचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ग्वॉमचे स्थान
ग्वॉमचे स्थान
ग्वॉमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी हेगात्न्या
अधिकृत भाषा इंग्लिश, कामारो
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५४१.३ किमी (१९३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,७८,००० (१८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३२०/किमी²
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ GU
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +1671
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा