हेगात्न्या (जुने नाव: इंग्लिश - अगाना, स्पॅनिश - अगान्या) ही गुआम ह्या अमेरिकेच्या ओशनिया खंडातील स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. हेगात्न्या हे गुआममधील दुसरे सर्वात छोटे खेडेगाव आहे. येथे केवळ १,१०० लोक राहतात.

हेगात्न्या
Hagåtña
अमेरिकामधील शहर

Hagatna from Fort Apugan.jpg

Guam map Hagatna.png
हेगात्न्याचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 13°28′45″N 144°45′00″E / 13.47917°N 144.75000°E / 13.47917; 144.75000

देश Flag of the United States अमेरिका
प्रांत गुआम ध्वज गुआम
क्षेत्रफळ २.६ चौ. किमी (१.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,१००