अभिषेक नैन (१५ ऑगस्ट, १९९९]:सोनेपत, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

अभिषेक नैन
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अभिषेक नैन
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १५ ऑगस्ट, १९९९
जन्मस्थान सोनेपत, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी