१९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स येथे पार पडलेल्या १९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताने फील्ड हॉकी ह्या एकमेव क्रीडा प्रकारात भाग घेतला. पुरूष हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिंपिक हॉकीमधील ही सुवर्ण पदक विजयाची शृंखला १९५६ उन्हाळी ऑलिंपिक पर्यंत अखंडित राहिली.

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: २४
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

पदकविजेते

संपादन

  सुवर्ण

संपादन
 
१९२८ मधील भारतीय पुरूष हॉकी संघ
 
भारतीय पुरूष हॉकी संघ सामना, १९२८ उन्हाळी ऑलिंपिक खेळ

रिचर्ड ॲलन, ध्यानचंद, मॉरीस गेटले, विल्यम गुडसर-कुलिन, लेस्ली हेमंड, फिरोज खान, जॉर्ज मार्थिन्स, रेक्स नॉरिस, ब्रूम पिनिगर, मायकल रॉक, फ्रेड्रिक सीमन, अली शौकत, जयपाल सिंग आणि सईद युसुफ - फील्ड हॉकी, पुरूष संघ.

संघ सामने विजय अनिर्णित पराभव गोल केले गोल स्वीकारले गोल फरक गुण
  भारत २६ +२६
  बेल्जियम -१
  डेन्मार्क -३
  स्वित्झर्लंड ११ -९
  ऑस्ट्रिया १४ –१३
मे १७, १९२८
  भारत ६-०   ऑस्ट्रिया
ध्यानचंद (३)
जॉर्ज मार्थिन्स (२)
अली शौकत (१)

मे १८, १९२८
  भारत ९-०   बेल्जियम
फिरोज खान (५)
फ्रेड्रिक सीमन (२)
ध्यानचंद (१)
जॉर्ज मार्थिन्स (१)

अंतिम सामना

संपादन
मे २६, १९२८
  भारत ३-०   नेदरलँड्स
ध्यानचंद (३)

संदर्भ

संपादन