२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या १२२ खेळाडूंनी १८ स्पर्धांमध्ये भाग घेतला. हे तेव्हापर्यंतचे भारताचे सगळ्यात मोठे पथक होते. त्यांनी १ सुवर्ण, २ रजत आणि ४ कांस्य पदके मिळवली.

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: --
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

जपानच्या तोक्यो शहरात झालेल्या या स्पर्धा कोविड-१९च्या साथीमुळे २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० ऐवजी, २३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.[]

भारताने सर्वप्रथम १९०० मध्ये पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये अधिकृत भाग घेतला होता. त्यानंतर १९२० पासून भारतीय संघ उन्हाळी ऑलिम्पिकच्या प्रत्येक आवृत्तीत सहभागी झाला आहे.

दक्षिण आफ्रिकी गोल्फपटू पॉला रेटोने उशीराने घेतलेल्या माघारी मुळे २८ जुलै २०२१ रोजीमहिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनकडून भारतीय गोल्फर दीक्षा डागरला अचानक आमंत्रण मिळाले.

पदकविजेते खेळाडू

संपादन

खेळानुसार स्पर्धक

संपादन
खेळ पुरुष महिला एकूण
तिरंदाजी
ॲथलेटिक्स १७ २५
बॅडमिंटन
मुष्टियुद्ध
घोडेस्वारी
तलवारबाजी
हॉकी १६ १६ ३२
गोल्फ
जिम्नॅस्टिक्स
जुदो
रोईंग
सेलिंग
नेमबाजी १५
जलतरण
टेबल टेनिस
टेनिस
भारोत्तलन
कुस्ती
एकूण ६८ ५२ १२०

कुस्ती

संपादन
पुरुष मुक्तहस्त
खेळाडू स्पर्धा १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी रिपेचेज अंतिम / BM
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
रवी कुमार दहिया ५७ किग्रॅ   कोलंबिया टिग्रेरॉस (COL)
वि ४-१ SP
  बल्गेरिया वॅन्गेलोव्ह (BUL)
वि ४–१ SP
  कझाकस्तान सनायेव्ह (KAZ)
वि ५–० VT
बजरंग पुनिया ६५ किग्रॅ
दीपक पुनिया ८६ किग्रॅ
महिला मुक्तहस्त
खेळाडू स्पर्धा १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी रिपेचेज अंतिम/BM
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
सीमा बिसला ५० किग्रॅ
विनेश फोगट ५३ किग्रॅ
अंशु मलिक ५७ किग्रॅ
सोनम मलिक ६२ किग्रॅ

तिरंदाजी

संपादन
खेळाडू प्रकार पात्रता फेरी ६४ची फेरी ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी / कांप
गुण सीड विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक
अतनु दास पुरुष एकेरी ६५३ ३५   चिनी ताइपेइ डेंग यु-चेंग (TPE)
वि ६-४
  दक्षिण कोरिया ओह जीन-ह्येक (KOR)
वि ६-५
  जपान फुरुकावा (JPN)
३१ जुलै
प्रवीण जाधव ६५६ ३१   तैवान बझारझ्हापोव्ह (ROC)
वि ६–०
  अमेरिका एलिसन (USA)
०–६
पुढे जाऊ शकला नाही
तरुणदीप राय ६५२ ३७   युक्रेन हन्बिन (UKR)
वि ६–४
  इस्रायल शॅनी (ISR)
५–६
पुढे जाऊ शकला नाही
अतनु दास
प्रवीण जाधव
तरुणदीप राय
पुरुष सांघिक १९६१   कझाकस्तान 
वि ६–२
  दक्षिण कोरिया 
०–६
पुढे जाऊ शकले नाही
दीपिका कुमारी महिला एकेरी ६६३   भूतान कर्मा (BHU)
वि ६–०
  अमेरिका मुकिनो-फर्नांडीस (USA)
वि ६–४
  तैवान पेरोव्हा (ROC)
३० जुलै
प्रवीण जाधव
दीपिका कुमारी
मिश्र सांघिक १३१९   चिनी ताइपेइ 
वि ५–३
  दक्षिण कोरिया 
२–६
पुढे जाऊ शकले नाही

मैदानी खेळ

संपादन
पुरुष
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेऱ्या उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
एम.पी. जबीर ४०० मी अडथळ्याची शर्यत
मुहम्मद अनास याहिया
नोआह निर्मल टॉम
आमोज जेकब
अरोकिया राजीव
नागनाथन पंडी (राखीव)
४×४०० मीटर रिले
संदीप कुमार २० किमी चालणे
राहुल रोहिला
इरफान कोलोतुम तोडी
गुरप्रीत सिंग ५० किमी चालणे
अविनाश साबळे ३,००० मीटर स्टीपलचेझ
महिला
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेऱ्या उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
दुती चांद १०० मी
२०० मी
प्रियंका गोस्वामी २० किमी चालणे १७वी
भावना जाट
मिश्र
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेऱ्या अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सार्थक भांब्री
ॲलेक्स अँटोनी
रेवती वीरमणी
शुभा वेंकटेशन
४ंं×४०० मीटर रिले
मैदानी खेळ
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम फेरी
अंतर क्रमांक अंतर क्रमांक
नीरज चोप्रा भालाफेक
शिवपाल सिंग
मुरली श्रीशंकर लांब उडी
ताजिंदरपालसिंग तूर गोळाफेक
कमलप्रीत कौर थाळीफेक
सीमा पुनिया
अन्नु राणी भालाफेक

गोल्फ

संपादन
खेळाडू स्पर्धा पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी चौथी फेरी एकूण
गुण गुण गुण गुण गुण पार क्रमांक
अनिर्बन लाहिरी पुरुष एकेरी
उदयन माने
अदिती अशोक महिला एकेरी

जलतरण

संपादन

साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज हे ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरलेले पहिले भारतीय आहेत. माना पटेलला वैश्विक आमंत्रणातहत प्रवेश मिळाला

खेळाडू स्पर्धा पात्रता फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
श्रीहरी नटराज १०० मीटर बॅकस्ट्रोक
साजन प्रकाश २०० मी बटरफ्लाय
१०० मी बटरफ्लाय
२०० मी फ्रीस्टाइल
माना पटेल १०० मी बॅकस्ट्रोक

जिम्नॅस्टिक्स

संपादन

कलात्मक

संपादन

श्टुटगार्टमध्ये झालेल्या २०१९ जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये वरचा क्रमांक मिळाल्यामुळे प्रणती नायकने आशियातून पात्र होण्यासाठीचे शेवटचे स्थान मिळवले.[]

महिला
स्पर्धक स्पर्धा पात्रता अंतिम
साधन एकूण क्रमांक साधन एकूण क्रमांक
V UB BB F V UB BB F
प्रणती नायक सर्वसमावेशक ७९
महिला
खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी रिपेचेज अंतिम / BM क्रमांक
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
शुशिला लिक्माबाम ४८ किग्रॅ

तलवारबाजी

संपादन

सी.ए. भवानी देवी भारताकडून ऑलिंपिक खेळांमध्ये तलवारबाजीत भाग घेणारी पहिली खेळाडू आहे.[]

खेळाडू स्पर्धा ६४ची फेरी ३२ची फेरी उपउपांत्यपूर्व फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना/ कांप
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक
सी.ए. भवानी देवी सेबर

नेमबाजी

संपादन
पुरुष
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
सौरभ चौधरी १० मी एर पिस्तूल
अभिषेक वर्मा
अंगद बाजवा स्कीट
मैराज अहमद खान
दीपक कुमार १० मी एर रायफल
दिव्यांश सिंग पंवर
संजीव राजपूत ५० मी ३ पोझिशन
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर
महिला
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
मनू भाकर १० मी एर पिस्तूल
यशस्विनी देसवाल
मनू भाकर २५ मी पिस्तूल
राही सरनोबत
अपूर्वी चंदेला १० मी एर रायफल
एलाव्हेनिल व्हालारिवान
अंजुम मूदगिल ५० मी रायफल ३ पोझिशन
तेजस्विनी सावंत
मिश्र
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
दीपक कुमार
अंजुम मूदगिल
१० मी एर रायफल सांघिक
दिव्यांश सिंग
एलाव्हेनिल व्हालारिवान
सौरभ चौधरी
मनू भाकर
१० मी एर पिस्तूल सांघिक
अभिषेक वर्मा
यशस्विनी देसवाल

नौकानयन

संपादन

२०१८ च्या नौकानयन जागतिक स्पर्धेमध्ये वरचे क्रमांक मिळवून भारतीय नाविकांनी तीन उपप्रकारांमध्ये प्रवेश मिळवला[]

स्पर्धक स्पर्धा शर्यत एकूण गुण क्रमांक
१० ११ १२ पदक*
विष्णू सर्वानन लेसर
के.सी. गणपती
वरुण ठक्कर
४९
नेत्रा कुमानन महिला लेसर रेडियल

टेनिस

संपादन

सानिया मिर्झाच्या महिला दुहेरीतील ९व्या क्रमांकाचा वापर करून भारताने आपला संघ उतरवला.[] Sumit Nagal qualified for men's singles after several players withdrew resulted due to a positive COVID-19 test or personal reasons. []

खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना / कांप
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
सुमित नागल पुरुष एकेरी
सानिया मिर्झा
अंकिता रैना
महिला दुहेरी

टेबल टेनिस

संपादन
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेरी पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी उपउपांत्यपूर्व फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना/ कांप
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
शरथ कमल अचंता पुरुष एकेरी बाय
सतियन ज्ञानसेकरन बाय
मनिका बात्रा महिला एकेरी बाय   युनायटेड किंग्डम हो (GBR)
सुतिर्था मुखर्जी बाय   स्वीडन बर्गस्ट्रॉम (SWE)
शरथ कमल अचंता
मनिका बात्रा
मिश्र दुहेरी   चिनी ताइपेइ लिन /
चेंग (TPE)

बॅडमिंटन

संपादन

जागतिक बॅडमिंटन संघाच्या (बीडब्ल्यूएफ) ऑलिंपिक पात्रता क्रमवारीनुसार भारताचे प्रत्येक चार खेळाडू पाठवले.[]

खेळाडू स्पर्धा गट फेरी बाद फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना/कांप
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक
बी. साई प्रणीत पुरुष एकेरी   इस्रायल झिल्बरमन (ISR)
(१७-२१, १५-२१)
  नेदरलँड्स कॅल्जूव (NED)
(१४-२१, १४-२१)
पुढे जाऊ शकला नाही
पी.व्ही. सिंधु महिला एकेरी   इस्रायल पोलकार्पोव्हा (ISR)
वि (२१-७, २१-१०)
  हाँग काँग च्यूंग (HKG)
वि (२१-९, २१-१६)
पा   डेन्मार्क ब्लिचफिल्ड (DEN)

वि (२१-१५, २१-१३)

  जपान यामागुची (JPN)

३० जुलै

सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी
चिराग शेट्टी
पुरुष दुहेरी   चिनी ताइपेइ ली /
वाँग (TPE)
  ( ,  )
  इंडोनेशिया गिडिओन /
सुकामुल्जो (INA)
  ( ,  )
  युनायटेड किंग्डम लेन /
व्हेंडी (GBR)
  ( ,  )
पुढे जाऊ शकले नाहीत

भारोत्तलन

संपादन
स्पर्धक स्पर्धा स्नॅच क्लीन अँड जर्क एकूण क्रमांक
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सैखोम मीराबाई चानू ४९ किग्रॅ

मुष्टियुद्ध

संपादन
पुरुष
खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी उपउपांत्यपूर्व फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
अमित पंघल फ्लायवेट बाय   कोलंबिया मार्टिनेझ (COL)
३१ जुलै
मनीष कौषिक लाइटवेट   युनायटेड किंग्डम मॅककॉरमॅक (GBR)
१–४
पुढे जाऊ शकला नाही
विकास क्रिशन यादव वेल्टरवेट   जपान ओकाझावा (JPN)
०–५
पुढे जाऊ शकला नाही
आशिष कुमार मिडलवेट   चीन तुओहेता (CHN)
०–५
पुढे जाऊ शकला नाही
सतीश कुमार सुपर हेवीवेट   जमैका ब्राउन (JAM)
वि ४–१
  उझबेकिस्तान जलोलोव्ह (UZB)
१ ऑगस्ट
महिला
खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी उपउपांत्यपूर्व उपांत्यपूर्व उपांत्य Final
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
मेरी कोम फ्लायवेट   डॉमिनिकन प्रजासत्ताक हर्नांडिस (DOM)
वि ४–१
  कोलंबिया वॅलेन्सिआ (COL)
२९ जुलै
सिमरनजीत कौर लाइटवेट बाय   थायलंड सीसोन्डी (THA)
३० जुलै
लव्हलिना बोर्गोहैन वेल्टरवेट बाय   जर्मनी अपेट्झ (GER)
वि ३–२
  चिनी ताइपेइ चेन निएन-चिन (TPE)
३० जुलै
पूजा रानी मिडलवेट बाय   अल्जीरिया चैब (ALG)
वि ५–०
  चीन लि किआन (CHN)
३१ जुलै

रोईंग

संपादन

२०२१ फिसा आशिया आणि ओशनिया ऑलिंपिक पात्रता रेगाटा मध्ये सुवर्णपदक मिळविल्याने भारताची एक नाव ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास पात्र झाली[]

खेळाडू स्पर्धा फेऱ्या रिपेचेज उपांत्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
अर्जुन लाल
अरविंद सिंग
लाइटवेट डबल स्कल्स
आढावा

नोंदी:

  • FT – अधिक वेळात
  • P पेनल्टी शूटआउट
संघ स्पर्धा गट फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम/कांप
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
क्रमांक विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
क्रमांक
भारतीय राष्ट्रीय हॉकी संघ पुरुष   न्यूझीलंडवि ३-२   ऑस्ट्रेलिया १-७   स्पेनवि ३-०   आर्जेन्टिनावि ३-१   जपान३० जुलै
महिला महिला   नेदरलँड्स १-५   जर्मनी ०-२   इंग्लंड १-४   आयर्लंड३० जुलै   दक्षिण आफ्रिका३१ जुलै

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि तोक्यो २०२० आयोजक समितीचे संयुक्त निवेदन
  2. ^ "Sri Lankan gymnast Milka Gehani qualifies for Tokyo". Ada Derana. 6 May 2021. 21 June 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Bhavani Devi scripts history, becomes first Indian fencer to qualify for the Olympics". टाइम्स ऑफ इंडिया. 14 March 2021. 20 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Nethra Kumanan first Indian woman sailor to qualify for Olympics as India seal three Tokyo 2020 spots". Olympic Channel. 8 April 2021. 8 April 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Tokyo Olympics: Sania Mirza will play alongside Ankita Raina and is excited to feature in the Olympics with a fellow female Indian player".
  6. ^ "Tokyo Olympics: Sumit Nagal has qualified for Games, confirms AITA Secretary General". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-16 रोजी पाहिले.
  7. ^ Raj, Pratyush (2 June 2021). "Tokyo Olympics 2021: PV Sindhu and doubles duo of Chirag-Satwik are strong medal contenders, says Pullela Gopichand". India Today. 2021-06-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Finals racing decides Asia & Oceania Olympic & Paralympic quota spots". International Rowing Federation. 7 May 2021. 20 June 2021 रोजी पाहिले.