विकास क्रिशन यादव (१० फेब्रुवारी, इ.स. १९९२:सिंघवा खास, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत - ) हा भारतीय मुष्टियोद्धा आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आणि २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

विकास क्रिशन यादव
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव विकास क्रिशन यादव
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १० फेब्रुवारी, १९९२ (1992-02-10) (वय: ३२)
जन्मस्थान सिंघवा खास, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ मुष्टियुद्ध
खेळांतर्गत प्रकार बॅन्टमवेट