मैराज अहमद खान (२ नोव्हेंबर, इ.स. १९७५:खुर्जा, बुलंदशहर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हा भारतीय नेमबाज आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

मैराज अहमद खान
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव मैराज अहमद खान
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भारत
जन्मदिनांक २ नोव्हेंबर, १९७५ (1975-11-02) (वय: ४९)
जन्मस्थान खुर्जा, बुलंदशहर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार शॉटगन स्कीट
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी