दिव्यांश सिंग पनवार (१९ ऑक्टोबर, २००२:जयपूर, राजस्थान, भारत - ) हा एक भारतीय नेमबाज आहे.

दिव्यांश सिंग पंवर
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक १९ ऑक्टोबर, २००२ (2002-10-19) (वय: २१)
जन्मस्थान जयपूर, राजस्थान, भारत
खेळ
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर रायफल

याने २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथेपुरुषांच्या १० मीटर एर रायफल स्पर्धेत हा ३२व्या क्रमांकावर होता.

संदर्भ संपादन