इंग्लंड महिला हॉकी संघ

इंग्लंड महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने २०२३ पर्यंत एकही ऑलिंपिक पदक जिंकले नसले तरी तो तेव्हाचा राष्ट्रकुल स्पर्धा विजेता आहे आणि तीन वेळा या स्पर्धेत उपविजेता होता.

संदर्भ आणि नोंदी

संपादन