२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत


२००८ उन्हाळी ऑलिंपिक, बीजिंग, चीन मध्ये होणार्‍या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी झाला. भारतीय संघात ५६ खेळाडू आणि ४२ अधिकारी होते. ॲथेलेटिक्स संघ (१७ खेळाडू) सर्वात मोठा आहे.[१]

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ५०
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

भारतीय पुरुष हॉकी संघ १९२८ नंतर प्रथमच स्पर्धेसाठी पात्र झाला नाही.

पदक विजेतेसंपादन करा

पदक नाव खेळ स्पर्धा तारीख
  सुवर्ण अभिनव बिंद्रा नेमबाजी पुरुष १० मीटर एअर रायफल ११ ऑगस्ट
  कास्य कुमार, सुशीलसुशील कुमार कुस्ती फ्रीस्टाईल ६६ किलो. २० ऑगस्ट
  कास्य विजेंदरसिंग बॉक्सिंग मिडलवेट २१ ऑगस्ट

स्पर्धेची माहितीसंपादन करा

स्पर्धा पुरुष महिला प्रकार पदक
ॲथलेटिक्स १३
कुस्ती   कास्य
जलतरण
ज्यूडो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी १४   सुवर्ण
बॅडमिंटन
बॉक्सिंग   कास्य
नौकानयन/नौकावहन
रोइंग
१२ खेळ ३१ २५ ५१ ३ {१   सुवर्ण २   कास्य}

Athletics pictogram.svg ॲथलेटिक्ससंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम फेरी
वेळ/गुण क्रमांक वेळ/गुण क्रमांक
विकास गौडा थाळीफेक ६०.६९ २२ पुढे जाऊ शकला नाही
रणजित महेश्वरी तिहेरी उडी १५.७७ ३५ पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम फेरी
वेळ/गुण क्रमांक वेळ/गुण क्रमांक
अंजू जॉर्ज महिला लांब उडी XXX ला.ना. पुढे जाऊ शकली नाही
प्रीजा श्रीधरन महिला १०००० मीटर ३२:३४.६४ २५[२]
हरवंत कौर महिला थाळीफेक ५६.४२ १७ पुढे जाऊ शकली नाही
कृष्णा पुनिया महिला थाळीफेक ५८.५३ १० पुढे जाऊ शकली नाही
मनदीप कौर महिला ४०० मीटर ५२.८८ पुढे जाऊ शकली नाही
चित्रा के. सोमण
राजा एम. पुयाम्मा
मनजीत कौर
शायनी जोस
एस. गीता
महिला ४ × ४०० मीटर रिले ३:२८.८३ पुढे जाऊ शकली नाही

महिला हेप्टॅथ्‍लॉन

ॲथलीट १०० मी. अडथळा उंच उडी गोळा फेक २०० मी. स्प्रिंट लांब उडी भाला फेक ८०० मी. धाव एकूण
वेळ गुण उंची गुण अंतर गुण वेळ गुण अंतर गुण अंतर गुण वेळ गुण गुण[३] क्रमांक
जे.जे. शोभा १३.६२ से १०३३ १.६५ मी ७९५ १३.०७ मी ७३२ २४.६२ से ९२२ ५.८६ मी ८०७ ४३.५० मी ७३५ २:२७.५० से ७२५ ५७४९ २९
सु्श्मिता सिंग रॉय १४.११ से ९६३ १.७१ मी ८६७ ११.२७ मी ६१३ २४.३४ से ९४८ ५.९८ मी ८४३ ३९.७९ मी ६६३ २:२१.१४ से ८०८ ५७०५ ३२
गुदांदा प्रमिला गणपती १३.९७ से ९८३ १.७४ मी ९०३ ११.६६ मी ६३९ २४.९२ से ८९४ ६.११ मी ८८३ ४१.२७ मी ६९२ २:४२.४६ से ७७७ ५७७१ २७

Wrestling pictogram.svg कुस्तीसंपादन करा

पुरुष फ्रीस्टाईल

ॲथलीट प्रकार पात्रता १/८ अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी रीपेज १ ली फेरी रीपेज २ री फेरी कास्य पदक अंतिम फेरी क्रमांक
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
योगेश्वर दत्त ६० किलोग्रॅम   बौरझान ओराझ्गालीयेव्ह (KAZ)

विजयी ८-२

  केनिची युमोटो (JPN)

पराभूत ३-६

पुढे जाऊ शकला नाही -
सुशील कुमार ६६ किलो   ॲन्द्रिय स्टॅडनीक (UKR)

पराभूत ८-१ [४]

पुढे जाऊ शकला नाही   डौग स्च्वाब (USA)

विजयी ३-१ [५]

  अल्बर्ट बाट्येरोव्ह (BLR)

विजयी ३-१ [६]

  लिओनीड स्पिरीडोनोव्ह (KAZ)

विजयी ३-१ [७]

  कास्य
राजीव तोमर १२० किलोग्रॅम   स्टीव्ह मोक्को (USA)

पराभूत ०-४[८]

पुढे जाऊ शकला नाही -

Swimming pictogram.svg जलतरणसंपादन करा

ॲथलीट प्रकार हिट्स colspan="2"उपान्त्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
वीरधवल खाडे पुरुष ५० मीटर फ्रीस्टाईल २२.७३ ४० पुढे जाऊ शकला नाही
पुरुष १०० मीटर फ्रीस्टाईल ५०.०७ ४२ पुढे जाऊ शकला नाही
पुरुष २०० मीटर फ्रीस्टाईल १:५१.८६ ४८ पुढे जाऊ शकला नाही
संदीप सेजवळ पुरुष १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक १:०२.१९ ३८ पुढे जाऊ शकला नाही
पुरुष २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक २:१५.२४ ३६ पुढे जाऊ शकला नाही
अंकुर पोसेरिया पुरुष १०० मीटर बटरफ्लाय ५४.७४ ५७ पुढे जाऊ शकला नाही
रेहान पोंचा पु्रुष २०० मीटर बटरफ्लाय २:०१.८९ ४० पुढे जाऊ शकला नाही

Judo pictogram.svg ज्यूडोसंपादन करा

महिला

ॲथलीट प्रकार प्राथमिक ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १
रिपेज
उपउपान्त्य फेरी
रिपेज
उपान्त्य फेरी
अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
खुमुजम तोम्बी देवी ४८ किलो   ॲना होर्मिंगो (POR)
पराभूत
पुढे जाऊ शकली नाही
दिव्या तेवर ७८ किलो   यालेन्नीस कॅस्तिल्लो (CUB)

पराभूत[९]

पुढे जाऊ शकली नाही   सागत अबिकेयेव्हा (KAZ)

पराभूत [१०]

पुढे जाऊ शकली नाही

Tennis pictogram.svg टेनिससंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण क्रमांक
महेश भुपती
लिएंडर पेस
दुहेरी   गेल मॉनफिल्स
गिल्लेस सायमन (FRA)
विजयी
६-३, ६-३ [११]
  आंद्रे सा
मार्सिलो मेलो (BRA)
विजयी
६-४, ६-२ [१२]
  रॉजर फेडरर
स्टेनिस्लास वाव्रिन्का (SUI)
पराभूत
२-६, ४-६[१३]
पुढे जाऊ शकले नाहीत

महिला

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण प्रतिस्पर्धी गुण क्रमांक
सानिया मिर्जा एकेरी   इव्हेता बेनेसोव्हा (CZE) पराभूत
१-६, १-२ (माघार)[१४]
पुढे जाऊ शकली नाही
सानिया मिर्जा
सुनीता राव
दुहेरी   तातिआना गोलोवीन
पॉलिने परमेनटिअर (FRA)
(w/o)   स्वेतलाना कुझेनेत्सोवा
दिनारा सफिना (RUS)
पराभूत
४-६, ४-६[१५]
पुढे जाऊ शकले नाहीत

Table tennis pictogram.svg टेबल टेनिससंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
अचंता शरत कमल एकेरी   कार्नेरोस अलफ्रेडो (ESP)

विजयी ४-२ [१६]

  चेन वेईक्सिंग (AUT)
पराभूत ४-१
पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
नेहा अगरवाल Singles   ले जीआन फॅन्ग (AUS)

पराभूत ४-१[१७]

पुढे जाऊ शकली नाही

Archery pictogram.svg तिरंदाजीसंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार क्रमांक फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
मंगल सिंग चंपिया एकेरी ६७८   वाएझी होज्जाटोलाह (IRI) (६३)

(वि ११२-९८)

  बेअर बाडेनोव्ह (RUS) (३१)

(प १०९-१०८)

पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार क्रमांक फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त फेरी उपान्त फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
डोला बॅनर्जी एकेरी ६३३ ३१   मारी-पीअर ब्युडेट (CAN) (३४)

(प १०८-१०८ : ८-१०)

पुढे जाऊ शकली नाही
लैश्राम बोम्बयाला देवी एकेरी ६३७ २२   इवोना मार्सिंकीविज (POL)

(प १०१-१०३)

पुढे जाऊ शकली नाही
परिनिथा वर्धिनी एकेरी ६२७ ३७   जेन वॉलर (AUS) (२८)

(वि १०६-१००)

  क्वॉन उन सिल (PRK) (५)

(प १०६-९९)

पुढे जाऊ शकली नाही
डोला बॅनर्जी
लैश्राम बोम्बयाला देवी
परिनिथा वर्धिनी
संघ १८९७ बाय   चीन  (३)

(प २११-२०६)

पुढे जाऊ शकले नाही

Shooting pictogram.svg नेमबाजीसंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम क्रमांक
गुण क्रमांक गुण क्रमांक
अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल ५९६ १०४.५ ७००.५   सुवर्ण
गगन नारंग १० मीटर एअर रायफल ५९५ पुढे जाऊ शकला नाही
५० मीटर रायफल प्रोन ५८९ ३५ पुढे जाऊ शकला नाही
५० मीटर रायफल
थ्री पोझिशन्स
११६७ १३ पुढे जाऊ शकला नाही
संजीव राजपूत ५० मीटर रायफल प्रोन ५९१ २६ पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशन्स
११६२ २६ पुढे जाऊ शकला नाही
समरेश जंग १० मी एअर पिस्तूल ५७० ४२ पुढे जाऊ शकला नाही
५० मी आर पिस्तूल ५४० ४२ पुढे जाऊ शकला नाही
मनशेर सिंह ट्रॅप ६९ पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंह संधू ट्रॅप ७० १२ पुढे जाऊ शकला नाही
राज्यवर्धन सिंह राठौर डबल ट्रॅप १३१ १५ पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम क्रमांक
गुण क्रमांक गुण क्रमांक
अंजली भागवत १० मी एर रायफल ३९३ २९ पुढे जाऊ शकली नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशनस्
५७१ ३२ पुढे जाऊ शकली नाही
अवनीत कौर सिधु १० मी एर रायफल ३८९ ३९ पुढे जाऊ शकली नाही
५० मी रायफल
थ्री पोझिशनस्
५५२ ४२ पुढे जाऊ शकली नाही

Badminton pictogram.svg बॅडमिंटनसंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त फेरी उपान्त फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अनूप श्रीधर एकेरी   मार्को वास्कॉन्सिलोस (POR)

वि (२१-१६ २१-१४ [१८])

  शोजी सातो (JPN)

(१३-२१ १७-२१ [१९])

पुढे जाऊ शकला नाही

महिला

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सायना नेहवाल एकेरी   एल्ला दिएह्ल (RUS)

वि (२१-९, २१-८ [२०])

  लारीसा ग्रीगा (UKR)

वि (२१-१८ २१-१० [२१])

  वँग चेन (HKG)

वि (२१-१९ ११-२१ २१-११ [२२])

  मारिया क्रिस्टीन युलींटी (INA)

(२६-२८, २१-१४, २१-१५[२३])

पुढे जाऊ शकली नाही

Boxing pictogram.svg बॉक्सिंगसंपादन करा

ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी एकूण
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
जितेन्दर कुमार फ्लायवेट   फुरकान उलास मेमिस (TUR)
वि (प्रतिस्पर्ध्याची माघार)
  तुलाशबोय दोनियोरोव्ह (UZB)
वि १३ : 6[२४]
  जॉर्जी बालाक्षीन (RUS)
१५ : ११[२५]
पुढे जाऊ शकला नाही
अखिल कुमार बँटमवेट   अली हल्लाब (FRA)
वि १२ : ५
  सेर्जी वोडोप्यानोव्ह (RUS)
वि +९ : ९[२६]
  वेअसिस्लाव्ह गोजन (MDA)
१० : ३[२७]
पुढे जाऊ शकला नाही
अनथ्रेश ललित लकरा फिदरवेट   बहोदिर्जोन सुल्तोनोव्ह (UZB)
९ : ५
पुढे जाऊ शकला नाही
विजेंदर सिंग मिडलवेट   बाडोऊ जॅक (GAM)
वि १३ : २
  अंग्खान चोम्फुफुआंग (THA)
वि १३ : ३[२८]
  कार्लोस गोन्गोरा (ECU)
वि ९ : ४[२९]
  एमिलिओ कोरिआ (CUB)
८ : ५[३०]
पुढे जाऊ शकला नाही   कास्य
दिनेश कुमार लाईट हेवीवेट   अब्देल्हाफिद बेन्चाब्ला (ALG)
३ : २३
(सामनाधिकाऱ्याने सामना थांबविला)[३१]
पुढे जाऊ शकला नाही

Sailing pictogram.svg नौकानयन / नौकावहनसंपादन करा

खुला

ॲथलीट प्रकार शर्यत गुण क्रमांक
नछतर सिंह जोहल फिन २४ २३ २३ ११ २४ १८ २४ पुढे जाऊ शकला नाही

Rowing pictogram.svg रोइंगसंपादन करा

पुरुष

ॲथलीट प्रकार हिट्स रिपेज उपान्त्य फेरी उपान्त्य फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
बजरंगलाल टखर सिंगल स्कल्स ७:३९.९१ ७:१९.०१ ५ (उ C/D) ७:२३.०० ४ (अं D) ७:०९.७३ २१
देवेंदर कुमार
मनजी सिंग
लाइटवेट डबल स्कल्स ६:३७.१३ ७:०२.०६ ५ (उ C/D) ६:४०.३४ ३ (अं C) ६:४४.४८ १८

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ http://www.ibnlive.com/news/india-names-57member-squad-for-beijing-olympics/69524-5.html
  2. ^ Women's 10,000m Finals Results (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  3. ^ [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  4. ^ Stadnik V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  5. ^ Schwab V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  6. ^ Batyrov V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  7. ^ Spiridonov V S.कुमार Wrestling Freestyle 66Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  8. ^ Mocco V Tomar Wrestling Freestyle 120Kg Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  9. ^ Hormigo V Tewar Judo Women's Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  10. ^ Abikeyeva V Tewar Judo Women's Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  11. ^ France V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  12. ^ Brazil V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  13. ^ Switzerland V India Tennis Men's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  14. ^ Benesova V Mirza Tennis Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  15. ^ Russia V India Tennis Women's Doubles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  16. ^ Alfredo V Kamal Table tennis Men's Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  17. ^ Fang V Aggarwal Table tennis Women's Singles Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  18. ^ Vasconcelos V Sridhar Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  19. ^ Sato V Sridhar Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  20. ^ Diehl V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  21. ^ Griga V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  22. ^ Chen V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  23. ^ Yulianti V Nehwal Badminton Match result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  24. ^ Doniyorov V J.कुमार Boxing Flyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  25. ^ Balakshin V J.कुमार Boxing Flyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  26. ^ Vodopyanov V A.कुमार Boxing Bantamweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  27. ^ Gojan V Akhil कुमार Boxing Bantamweight quarterfinal result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  28. ^ Chomphuphuang V V.कुमार Boxing Middleweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  29. ^ Góngora V V.कुमार Boxing Middleweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  30. ^ Beijing Olympic Games results Middleweight SF Boxing (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
  31. ^ Benchabla V D.कुमार Boxing Heavyweight Result (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)