अंशू मलिक (५ ऑगस्ट, २००१) एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू आहे. तिने नॉर्वेतील ऑस्लो शहरात झालेल्या २०२१ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. [१] [२] महिला विभागात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीगीर आहे.

अंशु मलिक
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक ५ ऑगस्ट, २००१ (2001-08-05) (वय: २२)
खेळ
देश India
खेळ Freestyle wrestling

संदर्भ संपादन

  1. ^ Burke, Patrick (7 October 2021). "Helen Louise Maroulis wins third title at Wrestling World Championships in Oslo". InsideTheGames.biz. 7 October 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "2021 World Wrestling Championships Results Book" (PDF). United World Wrestling. Archived (PDF) from the original on 16 October 2021. 16 October 2021 रोजी पाहिले.