कोविड-१९ महामारी
(२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१९-२०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात.[६] हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे.[७] २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही [८] असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले.[३][९]
१२ जानेवारी २०२० ते ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत पुष्टी झालेल्या २०१९-एनसीओव्ही प्रकरणांचा अॅनिमेटेड नकाशा | |
तारीख |
१ डिसेंबर २०१९ – आजतगायत[१][२] |
---|---|
स्थान | वूहान, हुबेई, चीनमध्ये सर्वप्रथम आढळला[३] |
Casualties | |
As of 6 फेब्रुवारी 2020[अद्यतन करा][४][५] अधिकृतपणे पुष्टी केलेली प्रकरणे : २८,३५९[४] अधिकृत मृत्यू: ५६५[४] प्रभावित प्रदेश: २८ |
घ्यावयाची काळजी
संपादनजागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार-
- वेळच्यावेळी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे. अल्कोहोल युक्त हँड सॅनेटाईझर सुद्धा वापरू शकता
- खोकलताना किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड झाकावे ज्यामुळे हा आजार पसरणार नाही
- सर्दी आणि ताप असलेल्या व्यक्तीशी कोणताही संपर्क टाळावा
- इतर कोणत्याही व्यक्ती पासून किमान 3 फूट अंतर राखावे.
- आपल्या हाताने चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.
संदर्भ
संपादन- ^ . 27 January 2020 https://web.archive.org/web/20200130090050/http://www.bjnews.com.cn/news/2020/01/27/680493.html. 30 January 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2020 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ . 26 January 2020 https://web.archive.org/web/20200130232509/http://www.caixin.com/2020-01-26/101508497.html. 30 January 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2020 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b "2019 Novel Coronavirus (2019-nCoV) Situation Summary". US Centers for Disease Control and Prevention. 1 February 2020. 2 February 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c "Tracking coronavirus: Map, data and timeline". BNO News. 2 February 2020. 2 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Confirmed 2019-nCoV Cases Globally". US Centers for Disease Control and Prevention. February 2020. 2 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Statement on the second meeting of the International Health Regulations (2005) Emergency Committee regarding the outbreak of novel coronavirus (2019-nCoV)". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2020-02-05 रोजी पाहिले.
- ^ "Confirmed 2019-nCoV Cases Globally". Centers for Disease Control and Prevention. 30 January 2020. 31 January 2020 रोजी पाहिले.
- ^ Fox, Dan (24 January 2020). "What you need to know about the Wuhan coronavirus". Nature. doi:10.1038/d41586-020-00209-y. ISSN 0028-0836.
- ^ "Is the World Ready for the Coronavirus?". Editorial. The New York Times. 29 January 2020. 30 January 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "Coronavirus disease (COVID-19) advice for the public" (english भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)