सात्विकसाईराज रंकीरेड्डी

(सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

सात्विकसाईराज रंकीरेड्डी (१३ ऑगस्ट, इ.स. २००० - ) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.

सात्विकसाईराज रंकीरेड्डी
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक १३ ऑगस्ट, २००० (2000-08-13) (वय: २४)
जन्म स्थळ अमलापुरम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरा
पुरुष दुहेरी
सर्वोत्तम मानांकन १७


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
सुवर्ण २०२२ बर्मिंगहॅम पुरुष सांघिक