बॅडमिंटन
रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[ संदर्भ हवा ].बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते.[१][२]
![]() डॅनिश बॅडमिंटन खेळाडू पीटर गेड | |
सर्वोच्च संघटना | बॅडमिंटन विश्व संघटन |
---|---|
सुरवात | १७ वे शतक |
माहिती | |
कॉन्टॅक्ट | नाही |
संघ सदस्य | एकेरी किंवा दुहेरी |
वर्गीकरण | रॅकेट स्पोर्ट |
साधन | शटलकॉक |
ऑलिंपिक | १९९२-सद्य |