सुखजीत सिंग
भारतीय हॉकी खेळाडू
सुखजीत सिंग (५ डिसेंबर, १९९६:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारत कडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे.[१]
भारतीय हॉकी खेळाडू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ५, इ.स. १९९६ जालंधर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
याने २०२२-२३ एफआयएच प्रो लीगमध्ये भारताकडून स्पेन विरुद्धच्या सामन्यात त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. [२] त्याने या स्पर्धेत सहा गोल केले.
२०२३ विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन गोल केले. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. [३]
२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्याने भारताकडून कांस्यपदक जिंकले.
जून 2024 मध्ये, त्याची जुलैमध्ये 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघासाठी निवड झाली. [४]
संदर्भ
संपादन- ^ Sikdar, Sandip (2022-12-11). "From partial paralysis to Indian team: Sukhjeet Singh's remarkable comeback story". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-09-27 रोजी पाहिले.
- ^ ANI (2022-03-03). "Determined Sukhjeet Singh overcame a serious back injury in 2018 to make his India debut four years later". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-09-27 रोजी पाहिले.
- ^ PTI (2023-09-19). "Asian Games 2023: Indian men's hockey team leaves for Hangzhou". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-09-27 रोजी पाहिले.
- ^ "26-yr-old Tarn Taran youth to be part of Olympic hockey team". The Tribune. June 27, 2024. June 28, 2024 रोजी पाहिले.