जर्मनप्रीत सिंग (१८ जुलै, १९९७ृ६:अमृतसर, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

जर्मनप्रीत सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव जर्मनप्रीत सिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १८ जुलै, १९९६
जन्मस्थान अमृतसर, पंजाब, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी