सुजित कुमार

(शमशेर सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

सुजीत कुमार तथा शमशेर सिंग (७ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - ५ फेब्रुवारी, इ.स. २०१०) हे एक हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि निर्माता होते.

सुजीत कुमार
जन्म शमशेर सिंग
७ फेब्रुवारी, इ.स. १९३४
मृत्यू ५ फेब्रुवारी, इ.स. २०१०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय