१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९५८ फिफा विश्वचषक
Världsmästerskapet i Fotboll
Sverige 1958
स्पर्धा माहिती
यजमान देश स्वीडन ध्वज स्वीडन
तारखा ८ जून२९ जून
संघ संख्या १६
स्थळ १२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील (१ वेळा)
उपविजेता स्वीडनचा ध्वज स्वीडन
तिसरे स्थान फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
चौथे स्थान पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने ३५
एकूण गोल १२६ (३.६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ९,१९,५८० (२६,२७४ प्रति सामना)

ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्वीडनला ५–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. हा विश्वचषक पेलेच्या पदार्पणासाठी विस्मरणीय ठरला.


पात्र संघ

संपादन
गट अ गट ब गट क गट ड

यजमान शहरे

संपादन
 
 
बोरास
 
एस्किलस्टुना
 
योहतेबोर्य
 
हेल्मस्टाड
 
हेल्सिंगबोर्ग
 
माल्म
 
नॉरक्योपिंग
 
योरेब्रो
 
सँडविकेन
 
स्टॉकहोम
 
उडेवल्ला
 
व्हेस्टारास
यजमान शहरे

स्वीडनमधील दहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल

संपादन
उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१९ जून - माल्म        
   पश्चिम जर्मनी  1
२४ जून - योहतेबोर्य
   युगोस्लाव्हिया  0  
   पश्चिम जर्मनी  1
१९ जून - स्टॉकहोम
     स्वीडन  3  
   स्वीडन  2
२९ जून – स्टॉकहोम
   सोव्हियेत संघ  0  
   स्वीडन  2
१९ जून - नॉरक्योपिंग
     ब्राझील  5
   फ्रान्स  4
२४ जून – स्टॉकहोम
   उत्तर आयर्लंड  0  
   फ्रान्स  2 तिसरे स्थान
१९ जून - योहतेबोर्य
     ब्राझील  5  
   ब्राझील  1    पश्चिम जर्मनी  3
   वेल्स  0      फ्रान्स  6
२८ जून - योहतेबोर्य


बाह्य दुवे

संपादन