स्वीडन राष्ट्रीय फुटबॉल संघ

(स्वीडन फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वीडन राष्ट्रीय फुटबॉल संघ (स्वीडिश: svenska fotbollslandslaget) हा स्वीडन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. स्वीडनने आजवर ११ विश्वचषकांमध्ये तर ५ युरो स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे. स्वीडनने १९५८ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली होती परंतु त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. १९४८ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत स्वीडनने सुवर्णपदक तर १९२४१९५२ मध्ये कांस्यपदके मिळवली.

स्वीडन ध्वज स्वीडन
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव Blågult ("निळे-पिवळे")
राष्ट्रीय संघटना Svenska Fotbollförbundet (स्वीडिश फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार झ्लाटन इब्राहिमोविच
सर्वाधिक सामने अँड्र् स्वेन्सन (१४४)
सर्वाधिक गोल स्वेन रायडेल (४९)
प्रमुख स्टेडियम फ्रेंड्स अरेना
फिफा संकेत SWE
फिफा क्रमवारी उच्चांक(नोव्हेंबर १९९४)
फिफा क्रमवारी नीचांक ४३ (फेब्रुआरी २०१०)
एलो क्रमवारी उच्चांक(जून १९५०)
एलो क्रमवारी नीचांक ४९ (सप्टेंबर १९८०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्वीडनचा ध्वज स्वीडन ११ - ३ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
(योहतेबोर्य, स्वीडन; जुलै १२, इ.स. १९०८)
सर्वात मोठा विजय
स्वीडनचा ध्वज स्वीडन १२ - ० लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया
(स्टॉकहोम, स्वीडन; मे २९, इ.स. १९२७)
सर्वात मोठी हार
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ - १ स्वीडनचा ध्वज स्वीडन
(लंडन, इंग्लंड; २० ऑक्टोबर, इ.स. १९०८)
फिफा विश्वचषक
पात्रता ११ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजयी, १९५८
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ५ (प्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्य-फेरी, १९९२

गणवेश इतिहास संपादन

 
 
 
 
 
 
1958 home
 
 
 
 
 
 
 
1970 home
 
 
 
 
 
 
 
 
 
1974 home
 
 
 
 
 
 
 
 
 
1978 home
 
 
 
 
 
 
 
 
 
1990 home
 
 
 
 
 
1994 home
 
 
 
 
 
 
 
 
 
2000 home