फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन
FIFA Logo (2010).svg
World Map FIFA.svg
फिफा सदस्यत्वानुसार नकाशा
लघुरूप फिफा
ध्येय फॉर द गेम फॉर द वर्ल्ड
स्थापना २१ मे, इ.स. १९०४
मुख्यालय झुरिक, स्वित्झर्लंड
Leader स्वित्झर्लंड सेप ब्लॅटर
संकेतस्थळ www.FIFA.com

फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.

सदस्यसंपादन करा

 
जगातील सहा फुटबॉल महामंडळे.

सध्या २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.

आशिया फुटबॉल मंडळसंपादन करा

आफ्रिकन फुटबॉल मंडळसंपादन करा

कॉन्ककॅफसंपादन करा

कॉन्मेबॉलसंपादन करा

ओशनिया फुटबॉल मंडळसंपादन करा

युएफासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ Holders Mazembe remain standing FIFA.com 10–11–10. Accessed 13–10–11

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: