अमेरिका फुटबॉल संघ (इंग्लिश: United States men's national soccer team) हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. अमेरिका आजवर १२ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

Flag of the United States अमेरिका
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव द रेड, व्हाइट आणि ब्लू
यांक्स
राष्ट्रीय संघटना युनायटेड स्टेट्स सॉकर फेडरेशन
प्रादेशिक संघटना कॉन्ककॅफ (उत्तर अमेरिका)
सर्वाधिक सामने कोबी जोन्स (१६४)
सर्वाधिक गोल लॅंडन डोनोव्हान (५७)
फिफा संकेत USA
सद्य फिफा क्रमवारी १४
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल २००६)
फिफा क्रमवारी नीचांक ३६ (जुलै २०१२)
सद्य एलो क्रमवारी १३
एलो क्रमवारी उच्चांक(जुलै २००९)
एलो क्रमवारी नीचांक ८५ (ऑक्टोबर १९६८)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्वीडन Flag of स्वीडन २ - ३ Flag of the United States अमेरिका
(स्टॉकहोम, स्वीडन; ऑगस्ट २०, इ.स. १९१६)
सर्वात मोठा विजय
अमेरिका Flag of the United States ८ - ० बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
(कार्सन, कॅलिफोर्निया, अमेरिका; जून १५, इ.स. २००८)
सर्वात मोठी हार
नॉर्वे Flag of नॉर्वे ११ - ० Flag of the United States अमेरिका
(ओस्लो, नॉर्वे; ऑगस्ट ११ इ.स. १९४८)
फिफा विश्वचषक
पात्रता १० (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान १९३०
कॉन्ककॅफ गोल्ड कप
पात्रता ९ (प्रथम १९८५)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, १९९१, २००२, २००५, २००७, २०१३
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ४ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजयी, २००९

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

संपादन

फिफा विश्वचषक

संपादन
वर्ष स्थान
  १९३० तिसरे स्थान
  १९३४ पहिली फेरी
  १९३८ खेळला नाही
  १९५० साखळी फेरी
  १९५४ पात्रता नाही
  १९५८
  १९६२
  १९६६
  १९७०
  १९७४
  १९७८
  १९८२
  १९८६
  १९९० साखळी फेरी
  १९९४ १६ संघांची फेरी
  १९९८ साखळी फेरी
    २००२ उपांत्यपूर्व फेरी
  २००६ साखळी फेरी
  २०१० १६ संघांची फेरी
  २०१४ पात्र

बाह्य दुवे

संपादन