१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पर्ंतु निवड झाल्यानंतर ऑस्ट्रियाने माघार घेतल्यामुळे १५ संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले.

१९३८ फिफा विश्वचषक
Coupe du Monde 1938
स्पर्धा माहिती
यजमान देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा ४ जून१९ जून
संघ संख्या १५
स्थळ १० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इटलीचा ध्वज इटली (२ वेळा)
उपविजेता हंगेरीचा ध्वज हंगेरी
तिसरे स्थान ब्राझीलचा ध्वज ब्राझील
चौथे स्थान स्वीडनचा ध्वज स्वीडन
इतर माहिती
एकूण सामने १८
एकूण गोल ८४ (४.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,८३,००० (२६,८३३ प्रति सामना)

गतविजेत्या इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ४–२ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.

पात्र संघ

संपादन

यजमान शहरे

संपादन
 
 
अँतिब
 
बोर्दू
 
ल आव्र
 
लील
 
ल्यों
 
मार्सेल
 
पॅरिस
 
रेंस
 
स्त्रासबुर्ग
 
तुलूझ
यजमान शहरे

फ्रान्समधील १० शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

मागील विश्वचषक स्पर्धेप्रमाणे ह्या स्पर्धेतदेखील केवळ बाद फेऱ्या खेळवण्यात आल्या.

बाद फेरी निकाल

संपादन
१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
५ जून - मार्सेल            
   इटली (अवे)  2
१२ जून - पॅरिस
   नॉर्वे  1  
   इटली  3
५ जून - पॅरिस
     फ्रान्स  1  
   फ्रान्स  3
१६ जून - मार्सेल
   बेल्जियम  1  
   इटली  2
५ जून - स्त्रासबुर्ग
     ब्राझील  1  
   ब्राझील (अवे)  6
१२ जून – बोर्दू
(१४ जूनला पुनर्लढत)
   पोलंड  5  
   ब्राझील  1 (2)
५ जून - ला आव्र
     चेकोस्लोव्हाकिया  1 (1)  
   चेकोस्लोव्हाकिया (अवे)  3
१९ जून – पॅरिस
   नेदरलँड्स  0  
   इटली  4
५ जून - रेंस
     हंगेरी  2
   हंगेरी  6
१२ जून - लील
   डच ईस्ट इंडिज  0  
   हंगेरी  2
४ जून - पॅरिस
(९ जूनला पुनर्लढत)
     स्वित्झर्लंड  0  
   स्वित्झर्लंड  1 (4)
१६ जून – पॅरिस
   जर्मनी  1 (2)  
   हंगेरी  5
५ जून - ल्यों
     स्वीडन  1   तिसरे स्थान
   स्वीडन  लढत नाही
१२ जून - Antibes १९ जून - बोर्दू
   ऑस्ट्रिया[१]  —  
   स्वीडन  8    ब्राझील  4
५ जून - तुलूझ
(replayed 9 June)
     क्युबा  0      स्वीडन  2
   क्युबा  3 (2)
   रोमेनिया  3 (1)  

संदर्भ

संपादन
  1. ^ ऑस्ट्रियाने सहभाग न घेतल्यामुळे स्वीडनला आपोआपच विजय मिळाला.

बाह्य दुवे

संपादन