ला आव्र (फ्रेंच: Le Havre) हे फ्रान्स देशाच्या ओत-नॉर्मंदी प्रांतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.ला आव्र शहर फ्रान्सच्या वायव्य भागात ओत-नॉर्मंदी प्रांतामध्ये सीन नदीच्या मुखाशी इंग्लिश खाडीवर वसले आहे.

ला आव्र
Le Havre
फ्रान्समधील शहर


चिन्ह
ला आव्र is located in फ्रान्स
ला आव्र
ला आव्र
ला आव्रचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 49°29′24″N 0°6′00″E / 49.49000°N 0.10000°E / 49.49000; 0.10000

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राज्य ओत-नॉर्मंदी
क्षेत्रफळ ४६.९५ चौ. किमी (१८.१३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,७९,७५१
  - घनता ३,८२९ /चौ. किमी (९,९२० /चौ. मैल)
http://www.ville-lehavre.fr/


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: