१९६६ फिफा विश्वचषक
१९६६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामध्ये ११ जुलै ते ३० जुलै १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
World Cup 1966 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | इंग्लंड |
तारखा | ११ जुलै – ३० जुलै |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ८ (७ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | इंग्लंड (१ वेळा) |
उपविजेता | पश्चिम जर्मनी |
तिसरे स्थान | पोर्तुगाल |
चौथे स्थान | सोव्हियेत संघ |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३२ |
एकूण गोल | ८९ (२.७८ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | १६,३५,००० (५१,०९४ प्रति सामना) |
← १९६२ १९७० → | |
यजमान इंग्लंडने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ४–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती (१९३४ इटली नंतर).
पात्र संघ
संपादनआफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगाल व उत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.
गट अ | गट ब | गट क | गट ड |
---|---|---|---|
यजमान शहरे
संपादनइंग्लंडच्या सात शहरांमधील ८ स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात आले.
लंडन | बर्मिंगहॅम | शेफील्ड | |
वेंब्ली मैदान | व्हाइट सिटी स्टेडियम | व्हिला पार्क | हिल्सबोरो स्टेडियम |
51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W | 51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W | 52°30′33″N 1°53′5″W / 52.50917°N 1.88472°W | 53°24′41″N 1°30′2″W / 53.41139°N 1.50056°W |
क्षमता:100,000 | क्षमता: 76,567 | क्षमता:55,000 | क्षमता: 42,730 |
मँचेस्टर | लिव्हरपूल | संडरलँड | मिडल्सब्रो |
ओल्ड ट्रॅफर्ड | गूडिसन पार्क | रॉकर पार्क | आयर्सम पार्क |
53°27′47″N 2°17′29″W / 53.46306°N 2.29139°W | 53°25′50.95″N 2°57′38.98″W / 53.4308194°N 2.9608278°W | 54°54′52″N 1°23′18″W / 54.9144°N 1.3882°W | 54°33′51″N 1°14′49″W / 54.56417°N 1.24694°W |
क्षमता: 42,730 | क्षमता: 70,000 | क्षमता: 40,310 | क्षमता: 40,310 |
स्पर्धेचे स्वरूप
संपादनह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.
बाद फेरी निकाल
संपादनउपांत्य पुर्व | उपांत्य | अंतिम | ||||||||
२३ जुलै – लंडन | ||||||||||
इंग्लंड | 1 | |||||||||
२६ जुलै– लंडन | ||||||||||
आर्जेन्टिना | 0 | |||||||||
इंग्लंड | 2 | |||||||||
२३ जुलै – लिव्हरपूल | ||||||||||
पोर्तुगाल | 1 | |||||||||
पोर्तुगाल | 5 | |||||||||
३० जुलै – लंडन | ||||||||||
उत्तर कोरिया | 3 | |||||||||
इंग्लंड (अवे) | 4 | |||||||||
२३ जुलै – शेफील्ड | ||||||||||
पश्चिम जर्मनी | 2 | |||||||||
पश्चिम जर्मनी | 4 | |||||||||
२५ जुलै – लिव्हरपूल | ||||||||||
उरुग्वे | 0 | |||||||||
पश्चिम जर्मनी | 2 | तिसरे स्थान | ||||||||
२३ जुलै – संडरलँड | ||||||||||
सोव्हियेत संघ | 1 | |||||||||
सोव्हियेत संघ | 2 | पोर्तुगाल | 2 | |||||||
हंगेरी | 1 | सोव्हियेत संघ | 1 | |||||||
२८ जुलै – लंडन | ||||||||||
बाह्य दुवे
संपादन- फिफाच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2008-01-24 at the Wayback Machine.