मिडल्सब्रो
मिडल्सब्रो हे इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायर काउंटीमधील एक शहर व बरो आहे. मिडल्सब्रो शहर इंग्लंडच्या उत्तर भागात उत्तर समुद्राजवळ टीस नदीच्या तीरावर वसले आहे.
मिडल्सब्रो Middlesbrough |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
देश | युनायटेड किंग्डम |
राज्य | इंग्लंड |
जिल्हा | नॉर्थ यॉर्कशायर |
स्थापना वर्ष | दुसरे शतक |
क्षेत्रफळ | ५३.८८ चौ. किमी (२०.८० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १,४२,४०० |
- घनता | २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
middlesbrough.gov.uk |
खेळ
संपादनफुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारा मिडल्सब्रो एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादनजुळी शहरे
संपादन
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-10-06 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील मिडल्सब्रो पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत