जेम्स कुक

(जेम्स कूक या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसऱ्या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.

जेम्स कुक
जन्म नोव्हेंबर ७, इ.स. १७२८
यॉर्कशायर, इंग्लंड
मृत्यू फेब्रुवारी १४, इ.स. १७७९ (वयः ५०)
हवाई
मृत्यूचे कारण हत्या
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम ब्रिटिश
पेशा शोधक, खलाशी
स्वाक्षरी


कॅप्टन जेम्स कूकच्या तीन जगयात्रा. पहिल्या यात्रेचा मार्ग लाल रंगात, दुसऱ्या यात्रेचा मार्ग हिरव्या, व तिसऱ्या यात्रेचा मार्ग निळ्या रंगात दाखवला आहे. कूकच्या मृत्यूनंतर त्याच्या मोहिमेमधील इतर चमूचा मार्ग तुटक निळ्या रेषेने दर्शवला आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: