यॉर्कशायर
यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील एक भाग व एक ऐतिहासिक काउंटी (परगणा) आहे. यॉर्कशायर ही एकेकाळी इंग्लंडमधील सर्वात मोठी काउंटी होती. १९९६ साली त्याचे ४ प्रशासकीय भाग करण्यात आले.
यॉर्कशायर Yorkshire | |
इंग्लंडची काउंटी | |
इंग्लंडच्या नकाशावर यॉर्कशायरचे स्थान
| |
देश | इंग्लंड |
मुख्यालय | यॉर्क |
क्षेत्रफळ | १५,७१८ वर्ग किमी |
लोकसंख्या | ३५,१२,८३८ |
घनता | {{{घनता}}} प्रति वर्ग किमी |
वेबसाईट |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत