यॉर्क हे इंग्लंडमधील एक ऐतिहासिक शहर आहे. यॉर्क इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायर ह्या काउंटीमधील सर्वात मोठे शहर आहे.

यॉर्क
York
युनायटेड किंग्डममधील शहर

York (Aerial view).jpg

York City Council.png
चिन्ह
यॉर्क is located in युनायटेड किंग्डम
यॉर्क
यॉर्क
यॉर्कचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 53°57′30″N 1°5′48″W / 53.95833°N 1.09667°W / 53.95833; -1.09667

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
जिल्हा नॉर्थ यॉर्कशायर
स्थापना वर्ष इ.स. ७१
क्षेत्रफळ २७१.९ चौ. किमी (१०५.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,९५,४००
  - घनता १,७७९ /चौ. किमी (४,६१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.york.gov.uk