चिले राष्ट्रीय फुटबॉल संघ

(चिली फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

चिले फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Chile) हा चिले देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. चिलेने आजवर ९ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून १९६२ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते.

चिली ध्वज चिली
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव ला रोहा
(लाल्या)
राष्ट्रीय संघटना Federación de Fútbol de Chile (चिले फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
सर्वाधिक सामने लायोनेल सांचेझ (८४)
सर्वाधिक गोल मार्सेलो सालास (३७)
प्रमुख स्टेडियम नॅशनल स्टेडियम
फिफा संकेत CHI
सद्य फिफा क्रमवारी १३
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक ८४ (डिसेंबर २००२)
सद्य एलो क्रमवारी १०
एलो क्रमवारी उच्चांक(जुलै २०११)
एलो क्रमवारी नीचांक ६० (२००३)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३ - १ चिले चिली
(बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना; २७ मे १९१०)
सर्वात मोठा विजय
चिली चिले ७ - ० व्हेनेझुएला Flag of व्हेनेझुएला
(सान्तियागो, चिले; २९ ऑगस्ट १९७९)
चिली चिले ७ - ० आर्मेनिया Flag of आर्मेनिया
(व्हिन्या देल मार, चिले; १ एप्रिल १९९७)[]
सर्वात मोठी हार
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ७ - ० चिले चिली
(रियो दि जानेरो, ब्राझील; १७ सप्टेंबर १९५९)
फिफा विश्वचषक
पात्रता ९ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, १९६२
कोपा आमेरिका
पात्रता ३५ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, २०१५
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
कांस्य २००० सिडनी संघ

फिफा विश्वचषक प्रदर्शन

संपादन
वर्ष स्थान
  १९३० पहिली फेरी
  १९३४ सहभाग नाही
  १९३८
  १९५० साखळी फेरी
  १९५४ पात्रता नाही
  १९५८
  १९६२ तिसरे स्थान
  १९६६ साखळी फेरी
  १९७० पात्रता नाही
  १९७४ साखळी फेरी
  १९७८ पात्रता नाही
  १९८२ साखळी फेरी
  १९८६ पात्रता नाही
  १९९० अपात्र
  १९९४ निलंबित
  १९९८ १६ संघांची फेरी
    २००२ पात्रता नाही
  २००६
  २०१० १६ संघांची फेरी
  २०१४ पात्र

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन