इराण राष्ट्रीय फुटबॉल संघ

(इराण फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

इराण फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال ایران‎) हा इराण देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इराण आजवर ४ फिफा विश्वचषक व १२ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

इराण
इराण
इराणचा ध्वज
टोपणनाव شیران ایران (इराणी सिंह)
राष्ट्रीय संघटना इराण फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना ए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने अली दायी (१४९)
सर्वाधिक गोल अली दायी (१०९)
प्रमुख स्टेडियम आझादी स्टेडियम
फिफा संकेत IRN
सद्य फिफा क्रमवारी ३७
फिफा क्रमवारी उच्चांक १५ (जुलै २००५)
फिफा क्रमवारी नीचांक १२२ (मे १९९६)
सद्य एलो क्रमवारी २९
एलो क्रमवारी उच्चांक १५ (मे २००५)
एलो क्रमवारी नीचांक ७३ (जानेवारी १९६४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ६ – १ इराण इराण
(इस्तंबूल, तुर्कस्तान; मे 28, 1950)
सर्वात मोठा विजय
इराण इराण १९ – ० गुआम Flag of गुआम
(ताब्रिझ, इराण; नोव्हेंबर 24, 2000)
सर्वात मोठी हार
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ – ० इराण इराण
(तोक्यो, जपान; मे 28, 1958)
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ६ – १ इराण इराण
(इस्तंबूल, तुर्कस्तान; मे 28, 1950)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९७८)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९७८, १९९८, २००६
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता १२ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, १९६८, १९७२, १९७६

२०१४ मधील फिफा क्रमवारीनुसार इराण हा आशिया खंडामधील सर्वोत्तम राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

संपादन

गणवेश

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन