२००० ए.एफ.सी. आशिया चषक

२००० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती लेबेनॉन देशामध्ये १२ ते २९ ऑक्टोबर इ.स. २००० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात सौदी अरेबियाला हरवून जपानने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली.

२००० ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Lebanon 2000
كأس الأمم الآسيوية لكرة القدم 2000
Coupe d'Asie des nations de football 2000
स्पर्धा माहिती
यजमान देश लेबेनॉन ध्वज लेबेनॉन
तारखा १२ ऑक्टोबर२९ ऑक्टोबर
संघ संख्या १२
स्थळ ३ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जपानचा ध्वज जपान (२ वेळा)
उपविजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
इतर माहिती
एकूण सामने २६
एकूण गोल ७७ (२.९६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २,७६,४८२ (१०,६३४ प्रति सामना)
 


यजमान शहरे

संपादन