थायलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

(थायलंड फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

थायलंड फुटबॉल संघ (थाई: Pasukan bola sepak kebangsaan Singapura; फिफा संकेत: THA) हा आग्नेय आशियामधील थायलंड देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला थायलंड सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४४ व्या स्थानावर आहे. थायलंडने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. थायलंड आजवर ६ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

थायलंडचा ध्वज

आशिया चषकांमधील प्रदर्शन संपादन

वर्ष स्थान
  १९५६ माघार
  1960
  1964 पात्रता नाही
  1968
  1972 तिसरे स्थान
  1976 माघार
  1980 पात्रता नाही
  1984
  1988
  1992 पहिली फेरी
  1996
  2000
  2004
     2007
  2011 पात्रता नाही
  2015

बाह्य दुवे संपादन