२००७ ए.एफ.सी. आशिया चषक

आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

२००७ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती ७ ते २९ जुलै इ.स. २००७ दरम्यान खेळवण्यात आली. ही स्पर्धा इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडव्हियेतनाम ह्या चार आग्नेय आशियाई देशांनी मिळून भरवली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात सौदी अरेबियाला हरवून इराकने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.

२००७ ए.एफ.सी. आशिया चषक
स्पर्धेचा लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
मलेशिया ध्वज मलेशिया
थायलंड ध्वज थायलंड
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
तारखा ७ जुलै२९ जुलै
स्थळ ८ (७ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इराकचा ध्वज इराक (१ वेळा)
उपविजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ८४ (२.६३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ७,२४,२२२ (२२,६३२ प्रति सामना)


मैदानेसंपादन करा

देश शहर स्थान क्षमता
इंडोनेशिया जकार्ता बुंग कर्णो मैदान १,००,०००
पालेम्बँग जकाबारिंग मैदान 40,000
मलेशिया कुआलालंपूर नॅशनल मैदान, बुकित जलिल १,००,०००
शाह आलम शाह आलम मैदान 80,000
थायलंड बँगकॉक राजमंगला मैदान ६५,०००
सुफचलासाई मैदान ३५,०००
व्हियेतनाम हनोई माय दिन्ह राष्ट्रीय मैदान ४०.०००
हो चि मिन्ह सिटी आर्मी मैदान २५,०००

संघसंपादन करा

 
Participating countries.

  इंडोनेशिया
  मलेशिया
  थायलंड
  व्हियेतनाम

  चीन
  इराक
  संयुक्त अरब अमिराती
  बहरैन

  कतार
  उझबेकिस्तान
  सौदी अरेबिया
  ओमान

  ऑस्ट्रेलिया
  इराण
  जपान
  दक्षिण कोरिया

बाद फेरीसंपादन करा

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
जुलै २१ - बँकॉक        
   इराक  
जुलै २५ - क्वाला लंपूर
   व्हियेतनाम  ०  
   इराक  ० (४)
जुलै २२ - क्वाला लंपूर
     दक्षिण कोरिया  ० (३)  
   इराण  ० (२)
जुलै २९ - जाकार्ता
   दक्षिण कोरिया  ० (४)  
   इराक  
जुलै २१ - हनोई
     सौदी अरेबिया  ०
   जपान  १ (४)
जुलै २५ - हनोई
   ऑस्ट्रेलिया  १ (३)  
   जपान  २ तिसरे स्थान
जुलै २२ - जाकार्ता
     सौदी अरेबिया    
   सौदी अरेबिया      दक्षिण कोरिया  ० (६)
   उझबेकिस्तान  १      जपान  ० (५)
जुलै २८ - पालेंबांग


बाह्य दुवेसंपादन करा