आशिया फुटबॉल मंडळ

आशिया फुटबॉल मंडळ (Asian Football Confederation) हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी ए.एफ.सी.वर आहे. दर चार वर्षांनी ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी.द्वारे आयोजित केली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे.

आशिया फुटबॉल मंडळ
Asian Football Confederation

AFC Confederación.svg

Asian Football Confederation member associations map.svg

ध्येयद फ्युचर इज एशिया
स्थापना८ मे १९५४
प्रकारआंतरराष्ट्रीय खेळ संघटना
मुख्यालयक्वालालंपूर, मलेशिया
सदस्यता४० देश
पालक संगटनाफिफा
वेबसाईटwww.the-afc.com

इस्रायल हा देश भौगोलिक दृष्ट्या आशियामध्ये असला तरीही तो युएफाचा सदस्य आहे तसेच ऑस्ट्रेलिया देश ओशनियामधील ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य नसून २००६ सालापासून ए.एफ.सी.मध्ये सहभाग घेतो आहे.

सदस्यEdit

ए..एफ.सी.मधील ४७ देश पाच क्षेत्रीय मंडळांमध्ये विभागले गेले आहेत.

बाह्य दुवेEdit