उझबेकिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

(उझबेकिस्तान फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

उझबेकिस्तान फुटबॉल संघ हा उझबेकिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उझबेकिस्तानने आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी एकदाही पात्रता मिळवली नाही.

उझबेकिस्तान
उझबेकिस्तान
उझबेकिस्तानचा ध्वज
टोपणनाव Oq Boʻrilar/Oқ бўpилap (पांढरे लांडगे)
राष्ट्रीय संघटना उझबेकिस्तान फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना ए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामने तिमुर कापाद्झे (१०९)
सर्वाधिक गोल मक्सिम शात्सकिख (३४)
प्रमुख स्टेडियम मार्काझिय स्टेडियम, ताश्कंत
फिफा संकेत UZB
सद्य फिफा क्रमवारी ५७
फिफा क्रमवारी उच्चांक ४५ (नोव्हेंबर २००६)
फिफा क्रमवारी नीचांक ११९ (नोव्हेंबर १९९६)
सद्य एलो क्रमवारी ४८
एलो क्रमवारी उच्चांक ४५ (डिसेंबर २०१२)
एलो क्रमवारी नीचांक ९५ (फेब्रुवारी २००१)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ताजिकिस्तान 2–2 उझबेकिस्तान उझबेकिस्तान
(दुशान्बे, ताजिकिस्तान; १७ जून १९९२)
सर्वात मोठा विजय
उझबेकिस्तान उझबेकिस्तान 15–0 मंगोलिया Flag of मंगोलिया
(चियांग माई, थायलंड; ५ डिसेंबर १९९८)
सर्वात मोठी हार
जपानचा ध्वज जपान 8–1 उझबेकिस्तान उझबेकिस्तान
(सैदा, लेबेनॉन; १७ ऑक्टोबर २०००)
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता ५ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथे स्थान, २०११

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

संपादन

फिफा विश्वचषक

संपादन

ए.एफ.सी. आशिया चषक

संपादन
वर्ष निकाल
  १९५६ ते
  १९९२
  सोव्हिएत संघाचा भाग असल्यामुळे सहभाग नाही
  १९९६ पहिली फेरी
  २००० पहिली फेरी
  २००४ उपांत्यपूर्व फेरी
     २००७ उपांत्यपूर्व फेरी
  २०११ चौथे स्थान
  २०१५ पात्र

आशियाई स्पर्धा

संपादन
वर्ष निकाल
१९९४   सुवर्ण
१९९८ उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे

संपादन