१९९८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १३वी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ६ ते २० डिसेंबर, इ.स. १९९८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धा बँकॉकमध्ये खेळवल्या जाण्याची ही चौथी वेळ होती.

१३वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
भाग घेणारे संघ ४१
खेळाडू ३,५५४
खेळांचे प्रकार ३६
उद्घाटन समारंभ ६ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९९४ २००२ >

सहभागी देश संपादन

पदक तक्ता संपादन

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन १२९ ७८ ६७ २७४
  दक्षिण कोरिया ६५ ४६ ५३ १६४
  जपान ५२ ६१ ६८ १८१
  थायलंड २४ २६ ४० ९०
  कझाकस्तान २४ २४ ३० ७८
  चिनी ताइपेइ १९ १७ ४१ ७७
  इराण १० ११ १३ ३४
  उत्तर कोरिया १४ १२ ३३
  भारत ११ १७ ३५
१०   उझबेकिस्तान २२ १२ ४०
११   इंडोनेशिया १० ११ २७
१२   मलेशिया १० १४ २९
१३   हाँग काँग १७
१४   कुवेत १४
१५   श्रीलंका
१६   पाकिस्तान १५
१७   सिंगापूर १४
१८   कतार
१९   मंगोलिया १० १४
२०   म्यानमार ११
२१   फिलिपिन्स १२ १८
२२   व्हियेतनाम ११ १७
२३   तुर्कमेनिस्तान
२४   किर्गिझस्तान
२५   जॉर्डन
२६   सीरिया
२७   नेपाळ
२८   मकाओ
२९   बांगलादेश
२९   ब्रुनेई
२९   लाओस
२९   ओमान
२९   संयुक्त अरब अमिराती
एकूण ३७८ ३८० ४६७ १२२५

बाह्य दुवे संपादन